भरतपूर : राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात आज पहाटे साडे चार वाजता बस आणि ट्रेलरचा भीषण अपघात झाला. यामध्ये 11 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 12 जण जखमी आहेत. डिझेल संपल्यामुळे बस एका उड्डाणपुलावर उभी होती. काही प्रवासी आणि बसचा चालक बसच्या मागच्या बाजूला येऊन थांबले होते. तेवढ्यात मागून भरधाव ट्रेलर …
Read More »Recent Posts
भारताची आशिया चषकाच्या फायनलमध्ये धडक, श्रीलंकेला 41 धावांनी हरवले
कोलंबो : कुलदीप यादवच्या भेदक फिरकीच्या जोरावर भारताने श्रीलंकेचा 41 धावांनी पराभव केला. भाराताने दिलेल्या 214 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव 172 धावांत संपुष्टात आला. या विजयासह टीम इंडियाने आशिया चषकाच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. सुपर 4 फेरीत भारताने सलग दुसरा विजय नोंदवलाय. भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे श्रीलंकेच्या फलंदाजांनी …
Read More »राजोरीमध्ये एक दहशतवादी कंठस्नान, एक जवान शहीद
काश्मीर : भारतीय सैन्य दलाच्या जवानांना मोठं यश मिळालं आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सर्च ऑपरेशन सुरु आहे. नारला गावात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातलं आहे. दरम्यान, यावेळी एक जवान शहीद झाला असून आणखी तीन जवान जखमी झाली आहे. यासोबत लष्कराच्या कुत्र्याचाही मृत्यू झाला आहे. 21 …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta