बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव तालुक्यातील निलजी गावातील जागृत ब्रह्मलिंग मंदिर आणि नावगे गावाच्या रामलिंग देवस्थानाला महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आर. एम. चौगुले यांनी भेट दिली. श्रावण मासातील शेवटच्या सोमवार निमित्ताने तालुक्यातील विविध गावामध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आर. एम. चौगुले यानी दोन्ही ठिकाणी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. …
Read More »Recent Posts
श्री विश्वकर्मा जयंती साजरी करण्याबाबत विश्वकर्मा समाजातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : श्री विश्वकर्मा जयंती येत्या 17 सप्टेंबरला असून राज्यात सरकारी कार्यालय वगैरे सर्व स्तरांवर ही जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जावी अशी मागणी श्री विश्वकर्मा जयंती उत्सव समिती, विश्वकर्मा सेवा संघ व श्री विश्वकर्मा समाजातर्फे बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. श्री विश्वकर्मा जयंती समिती बेळगावचे अध्यक्ष राघवेंद्र हवनूर …
Read More »संगरगाळी सरकारी प्राथमिक शाळेतील मद्यपी शिक्षक निलंबित
खानापूर : संगरगाळी सरकारी प्राथमिक शाळेत मद्यपान करून गोंधळ घातलेल्या शिक्षकाला निलंबित केल्याचा आदेश खानापूर शिक्षणाधिकारी (बीइओ) यांनी बजावले. संगरगाळी सरकारी प्राथमिक शाळेत मद्यपान करून गोंधळ घातलेल्या शिक्षकांबद्दल शाळा सुधारणा कमिटी (एसडीएमसी) व खानापूर तालुका ग्रामपंचायत सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर व पदाधिकारी यांनी खानापूर शिक्षण अधिकारी व जिल्हाधिकारी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta