उपाध्यक्षपदी आर. आय. पाटील यांची बिनविरोध निवड बेळगाव : मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी तानाजी पाटील आणि उपाध्यक्षपदी आर. आय. पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सोमवार दिनांक 11 रोजी मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या आवारामध्ये ही निवड प्रक्रिया झाली. मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याची निवडणूक गेल्या काही दिवसापूर्वी झाली होती. …
Read More »Recent Posts
मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाचे नागरिकांना आवाहन : मंडळांनी मांडल्या विविध सूचना
बेळगाव : बेळगावमध्ये जल्लोषपूर्ण वातावरणात गणेशोत्सव साजरा होतो. परंतु विसर्जन मिरवणुकीत मात्र मागील काही वर्षांपासून विस्कळीतपणा जाणवत आहे. आपला धर्म व संस्कृतीचे दर्शन घडविणारी विसर्जन मिरवणूक विस्कळीत का होतेय, हा विचार प्रत्येकानेच करायला हवा. महिला, लहान मुले, परगावचे नागरिक, मिरवणूक पाहण्यासाठी बेळगावमध्ये येतात. त्यामुळे प्रत्येक मंडळाने आपली जबाबदारी ओळखून …
Read More »व्यापाऱ्याचे अपहरण अन् खंडणी प्रकरणी फरारी विशालला अटक
बेळगाव : रिअल इस्टेट व्यावसायिकाच्या खून प्रकरणात जामिनावर सुटका झाल्यानंतर हिंदवाडी येथील एका व्यापाऱ्याच्या अपहरणात फरारी झालेल्या विशालसिंग चव्हाणला सीसीबीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. अपहरणाच्या घटनेनंतर तब्बल तीन महिन्यांनी ही कारवाई करण्यात आली असून तो वारंवार पोलिसांना चकवत होता. विशालसिंग विजयसिंग चव्हाण (वय 25, रा. शास्त्रीनगर, बेळगाव शहर) याला …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta