Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

बस- लॉरीचा भीषण अपघात : चार जणांचा मृत्यू

  चित्रदुर्ग : राष्ट्रीय महामार्ग 150 वर चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरीयुर तालुक्यातील गोल्लहळ्ळी गावाजवळ आज पहाटे केएसआरटीसी बस आणि लॉरी यांच्यात अपघात झाला. या अपघातात 4 ठार तर 6 जण गंभीर जखमी झाल्याचे समजते. याबाबत अधिक माहिती अशी की, रायचूरहून बंगळुरूला जाणाऱ्या केएसआरटीसी बसला एका लॉरीने जोरदार धडक दिली. धडक दिली. …

Read More »

राज्यातील सर्व नेत्यांच्या नैतिकतेचे विश्लेषण करू

  माजी पंतप्रधान देवेगौडा, धजद वाचविण्याचे आवाहन बंगळूर : राज्यातील कांहीजण दिल्लीत आम्ही अनैतिक संपर्क साधल्याचे बोलत आहेत. राज्यातील कोणत्याही नेत्याच्या नैतिकतेचे मी व्यक्तिश: विश्लेषण करू शकतो. पण मी वैयक्तिक टीका करणार नाही. वयाच्या ९१ व्या वर्षी मला त्याची गरजही नाही, असे माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांनी आपल्यावर टीका करणाऱ्यांना …

Read More »

‘शक्ती’ योजनेच्या निषेधार्थ बंगळूरात उद्या खासगी वाहतूक बंद

  बंगळूर : खासगी वाहतूक संघटनांच्या युतीने रविवारी मध्यरात्री १२ पासून बंगळुरमध्ये वाहतूक बंद पुकारला आहे, ज्यात राज्य सरकारच्या शक्ती योजनेतून खासगी वाहतूक उद्योगाच्या झालेल्या नुकसानीची भरपाई यासह ३० मागण्या आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता. ११) राजधानीत वाहतूक सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. बंगळुर परिवहन बंदमध्ये बस, ऑटो आणि कॅबच्या …

Read More »