Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

वैश्यवाणी समाज बांधवांना मागासवर्गीय 2 डी अंतर्गत जातीचे प्रमाणपत्र द्यावे

  बेळगाव : वैश्यवाणी समाज बांधवांना मागासवर्गीय 2 डी अंतर्गत जातीचे प्रमाणपत्र दिले जावे, अशी मागणी वैश्यवाणी समाजातर्फे बेळगावच्या तहसीलदारांकडे करण्यात आली आहे. बेळगाव शहरातील वैश्यवाणी समाज बांधवांतर्फे समाजाचे प्रमुख बापूसाहेब अनगोळकर यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज शनिवारी तहसीलदारांना सादर करण्यात आले. निवेदनाचा स्वीकार करून तहसीलदारांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे …

Read More »

मच्छे सरकारी पूर्ण प्राथ. शाळेला थ्रो बॉलचे अजिंक्यपद

  बेळगाव : शिक्षण खात्यातर्फे घेण्यात आलेल्या बेळगाव तालुकास्तरीय थ्रो बॉल स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावताना मच्छे येथील सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेने घवघवीत यश संपादन केले आहे. सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा मच्छे या शाळेच्या मुलांच्या थ्रो बॉल संघाने काल शुक्रवारी निर्मळनगर मोदगा येथे झालेल्या थ्रो बॉल स्पर्धेत तालुका पातळीवर प्रथम …

Read More »

मराठा मंडळ कला आणि वाणिज्य महाविद्यालय खानापूर येथे गुरुवंदना कार्यक्रम उत्साहात संपन्न

  खानापूर (उदय कापोलकर) : मराठा मंडळ कला आणि वाणिज्य महाविद्यालय खानापूर येथे गुरुवंदना कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून रामकृष्ण मिशन आश्रमचे परमपूज्य मोक्षत्मानंद स्वामीजी बोलताना म्हणाले “आजचे युग ही विज्ञानवादी युग आहे.. जर चांगले विद्यार्थी, चांगली पिढी घडावयाची असल्यास शिक्षकाने देखील आधुनिकतेची कास धरावयास हवी. शिक्षकाने दिलेल्या …

Read More »