जिल्हास्तरीय परिषदेत पाच शाळांमधून १३० माता सहभागी बेळगाव : मातृभारती संस्थेची जिल्हास्तरीय परिषद संतमीरा शाळेमध्ये झाली. यामध्ये पाच शाळांमधून १३० माता सहभागी झाल्या होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. सोनाली सरनोबत उपस्थित होत्या. त्यांनी नैसर्गिक व्यक्तिमत्त्व विकास, आहार आणि वेळेचा वापर या विषयावर मार्गदर्शन केले. तृप्ती हिरेमठ यांनी घर ही …
Read More »Recent Posts
नवहिंद क्रीडा केंद्रातर्फे २४ सप्टेंबरला विविध स्पर्धा
बेळगाव : नवहिंद क्रीडा केंद्र येळ्ळूरतर्फे रविवार दि. २४ रोजी क्रीडा क्रेंदाच्या वार्षिक कार्यक्रमांतर्गत नवहिंद भवन येळ्ळूर येथे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९.३० वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटक म्हणून ग्राम पंचायत अध्यक्षा लक्ष्मी मासेकर व उपाध्यक्ष प्रमोद पाटील उपस्थित राहणार आहेत. या शिवाय नवहिंद सोसायटीचे …
Read More »दुरुस्तीच्या कामामुळे उद्या शहर-उपनगरात वीजपुरवठा खंडित
बेळगाव : नेहरुनगर येथील ११० केव्ही उपकेंद्र व सदाशिवनगर येथील ३३ केव्ही वीजकेंद्रात दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्यामुळे रविवार दि. १० सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत शहर व उपनगरांतील काही भागात वीजपुरवठा खंडित राहणार आहे. हेस्कॉमच्या कार्यकारी अभियंत्यांनी एका पत्रकाद्वारे शुक्रवारी ही माहिती दिली आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta