निपाणी : कंबर व गुडघेदुखीच्या त्रासाला कंटाळून 60 वर्षीय अज्ञात इसमाने टेम्पोमध्ये जीवन संपवल्याची घटना आज (शुक्रवार) निपाणीत उघडकीस आली. विशेष म्हणजे जीवन संपवलेल्या व्यक्तीने आपल्या खिशातील पाकीटमध्ये मराठीत तशा प्रकारची चिठ्ठी कागदावर लिहिल्याची पोलिसांना मिळुन आली. सदर मृत व्यक्ती ही महाराष्ट्रातील असावी असा प्राथमिक अंदाज शहर पोलिसांनी व्यक्त …
Read More »Recent Posts
निपाणी हालसिद्धनाथ साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध
माजी चेअरमन कोठीवाले यांची माघार; नवीन १२ संचालकांचा समावेश निपाणी (वार्ता) : कर्नाटक महाराष्ट्र सीमाभाचे लक्ष लागून राहिलेल्या निपाणी येथील हालसिद्धनाथ सहकारी मल्टीस्टेट साखर कारखान्याची आठवी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. १२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी अनिल मोरब यांनी दिली. यावेळी माजी चेअरमन …
Read More »वन्य प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अन्यथा तीव्र आंदोलन करू; हलशीवाडी ग्रामस्थांचा इशारा
खानापूर : वन खात्याच्या कार्यालयासमोर आंदोलन करताच वनाधिकाऱ्यांनी गुरुवारी हलशीवाडी येथे येऊन निवेदन स्वीकारले आहे. यावेळी पीक नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत वन्य प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. गेल्या आठ दिवसात हलशी, हलशीवाडी परिसरात वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तसेच ५० …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta