बेळगाव : बेळगाव महापालिकेतील महसूल खात्याच्या बैठकीत वरिष्ठ अधिकार्यांनी घेतलेल्या झाडाझडतीमुळे मानसिक ताण येऊन एका अधिकाऱ्याला उभ्या-उभ्याच भोवळ आल्याची आणि त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. मिळालेल्या माहितीनुसार बेळगाव महापालिकेमध्ये आज सकाळी उपायुक्त रेश्मा तालीकोटी यांच्या अध्यक्षतेखाली महसूल खात्याची बैठक बोलवण्यात आली होती. महसूल वसुली …
Read More »Recent Posts
खानापूर तहसील कार्यालयात श्रीकृष्ण जयंती साजरी
खानापूर : सालाबादप्रमाणे यंदाही खानापूर येथील तहसील कार्यालयात श्रीकृष्ण जयंती बुधवारी दि. ६ रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाला आमदार विठ्ठलराव हलगेकर, भाजपचे तालुका अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, धनश्री सरदेसाई, माजी जि. प. सदस्य नारायण कार्वेकर, लक्ष्मण बामणे, नारायण कालमनकर, उपतहसीलदार के. आर. कोलकार, …
Read More »शिक्षक दिनाच्या दुसऱ्याच दिवशीच संगरगाळी शाळेत मद्यपी शिक्षकाचा प्रताप
शिक्षकाच्या विरोधात बीईओना निवेदन खानापूर (प्रतिनिधी) : दि. ५ सप्टेंबर शिक्षकदिन साजरा झाल्या झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी दि. ६ सप्टेंबर रोजी संगरगाळी (ता. खानापूर) येथील सरकारी मराठी शाळेत शाळेचे मुख्याध्यापक मद्यपान करून धिंगाणा घातल्याचे दिसून आले. लागलीच संगरगाळी शाळेच्या मद्यपान शिक्षकावर कारवाई करावी. या मागणीसाठी खानापूर तालुका ग्राम पंचायत संघटना …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta