Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

कार-दुचाकीचा समोरासमोर भीषण अपघात; भाऊ-बहीण ठार

  बेळगाव : देवदर्शनासाठी चिक्कोडीकडे जात असताना कारची दुचाकीला जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात भाऊ-बहीण जागीच ठार झाले. मलिकवाड – नणदी रस्त्यावरील शर्यतीमाळजवळ मंगळवारी हा अपघात झाला. प्रशांत तुळशीकट्टी (वय २०) आणि प्रियांका तुळशीकट्टी (वय १९) अशी मृतांची नावे आहेत. प्रशांत व त्याची बहीण प्रियांका हे दोघे दुचाकीने चिक्कोडीला परटी …

Read More »

पाण्याच्या बादलीत पडून बालकाचा मृत्यू; मच्छे येथील घटना

  बेळगाव : पाण्याने भरलेल्या बादलीत पडल्याने दीड वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नेहरुनगर, मच्छे येथे मंगळवारी घडली. या घटनेमुळे या परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची नोंद बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. अनिक विष्णूवर्धन शिंगे (वय दीड वर्ष) असे त्या दुर्दैवी बालकाचे नाव आहे. …

Read More »

शिक्षकामुळेच समाज व्यवस्थेला दिशा

  गटशिक्षणाधिकारी नाईक; आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण निपाणी (वार्ता) : शिक्षक हे विद्यार्थ्याच्या जीवनाला आकार देतात. आदर्श नागरिक घडविण्यात शिक्षकांचा मोठा वाटा आहे. तो समाजव्यवस्थेला दिशा देणारा मार्गदर्शक गुरू असतो. प्रत्येकाच्या जीवनात आई- वडिलांबरोबरच शिक्षकाचे मोठे महत्त्व आहे, असे मत गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक यांनी व्यक्त केले. जिल्हा आणि तालुका पंचायत …

Read More »