Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

पाण्याबाबत उपाय योजना न केल्यास उपोषण

नागरी न्याय, हक्क, संरक्षण कृती समिती : आयुक्त, तहसीलदार सीपीआय यांना निवेदन निपाणी (वार्ता) : यंदाच्या पावसाळ्यात निपाणी परिसरात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाल्याने शहर आणि उपनगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जवाहर तलावात पाणीसाठा होऊ शकलेला नाही. या अस्मानी संकटामुळे शहरात पाण्याची भिषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्यासाठी निपाणीकरांची बिकट अवस्था निर्माण …

Read More »

टिप्परच्या धडकेत महिला ठार

  बेळगाव (प्रतिनिधी) : गोवावेस मधील बसवेश्वर सर्कल येथे टिप्परच्या धडकेत महिला ठार झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. सायरा मेहमुद मच्छेकर वय 50 रा.मुस्लिम गल्ली अनगोळ असे या अपघातात मयत झालेल्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. रस्त्याच्या कामामुळे त्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. तरी देखील अनेक वेळा दुचाकीस्वार अडचणीच्या मार्गावरून …

Read More »

चित्रदुर्गजवळ झालेल्या अपघातात 6 ठार; मृतात बेळगावचे चौघे

  बेळगाव : चित्रदुर्ग तालुक्यातील मल्लापूरजवळ आज सकाळी झालेल्या अपघातात एकूण 6 जण ठार झाल्याचे वृत्त समजते. यामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघांचा उपचारादरम्यान मृत झाल्याची माहिती आहे. मृतातील दोन जण वडगाव विष्णू गल्लीतील रहिवासी असल्याचे समजते. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, वडगाव येथील शमशुद्दीन व …

Read More »