खानापूर : खानापूर तालुक्यातील मराठा मंडळाचे ‘कापोली हायस्कूल कापोलीचे मुख्याध्यापक सुरेश घुग्रेटकर यांना शिक्षण खात्याकडून दिला जाणारा बेळगांव जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. एका जातीवंत, हाडांच्या, गणित कलावंताला हा पुरस्कार जाहीर झाल्याने योग्य, अभ्यासू व्यक्तिला पुरस्कार दिल्याचे समाधान शिक्षकवर्गाला वाटते आहे. सुरेश घुग्रेटकराना हा पुरस्कार देण्यात …
Read More »Recent Posts
बेळगावात कोल्ह्याच्या हल्ल्यात दोघे जखमी
बेळगाव : बेळगाव येथील शास्त्रीनगर येथे नुकतेच कोल्ह्याचे दर्शन झाल्यानंतर बेळगाव येथील छत्रपती शिवाजी नगर परिसरात कोल्ह्याच्या हल्ल्यात दोन जण जखमी झाले असून काल रात्री कोल्ह्याने दोन दुचाकीस्वारांवर हल्ला करून त्यांच्या पायाला चावा घेतला व तेथून पळ काढला. दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले …
Read More »जांबोटी- कणकुंबी- चोर्ला रस्ता रोको अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर मागे
खानापूर : जांबोटी- कणकुंबी- चोर्ला रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा यासाठी आज सकाळपासून कणकुंबी येथे नागरिकांनी रस्ता रोको करून आंदोलन केले. जांबोटी- कणकुंबी- चोर्ला रस्त्याची खड्डे पडून दुरावस्था झाली होती. कणकुंबी, परवाड, आमटे, जांबोटी परिसरातील ग्राम पंचायत सदस्य, आजी माजी लोकप्रतिनिधी तसेच ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी कणकुंबी येथे रास्ता रोको …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta