बेळगाव : विद्याभारती बेळगाव जिल्हा संघटनेच्या वतीने कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झालेल्या अमित पाटील यांचा सत्कार करण्यात आला. विद्याभारती राज्य फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे विद्याभारती कर्नाटक राज्य अध्यक्ष परमेश्वर हेगडे, संत मीरा शाळेच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पुजारी, उद्योजक तुषार तहसीलदार, ओमकार देसाई, विद्याभारती …
Read More »Recent Posts
विभागीय हँन्डबॉल स्पर्धेत संत मीरा शाळेला उपविजेतेपद
बेळगाव : धारवाड सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने आयोजित बेळगाव विभागीय हँडबॉल स्पर्धेत माध्यमिक मुलांच्या गटात संत मीरा शाळेने उपविजेतेपद पटकाविले. धारवाड येथील मल्लसजन व्यायाम शाळेच्या मैदानावर नुकत्याच झालेल्या विभागीय हँडबॉल माध्यमिक मुलांच्या गटातील उपांत्य सामन्यात संत मीरा बेळगांवने धारवाड जिल्ह्याचा 10-9 असा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला, अंतिम …
Read More »व्हीएसएम हायस्कूलमध्ये रोटरी क्लबतर्फे किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : येथील रोटरी क्लबतर्फे एमएचएम अंतर्गत येथील विद्या संवर्धक संचलित व्हीएसएम हायस्कूल मध्ये सहावी ते दहावी पर्यंतच्या किशोरवयीन मुलींसाठी ‘कळी उमलताना’या उपक्रमांतर्गत मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कोल्हापूरच्या स्त्रीरोग तज्ञ रोटेरीयन डाॅ. मीरा कुलकर्णी यांनी, सोप्या भाषेत आहार, शारीरिक स्वच्छता, मासीकपाळी व्यवस्थापन, मोबाईल वापराचे फायदे, तोटे या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta