Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

खानापूरात तालुका अधिकाऱ्यांनी वर्तणुकीचा कळस गाठला

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या नगरपंचायतीचे चीफ ऑफिसर आर. के. वटारे हे अधिकारी म्हणून नगरपंचायतीवर हजर झाले. तेव्हापासून त्यांनी आपल्या वर्तणुकीचा प्रताप सुरू केला. खानापूर शहराच्या उपनगरातील वाजपेयी नगरात वाजपेयी यांच्या नावाचा फलक स्वत: उपटून काढला. तेव्हापासून ते चर्चेत आले आहे. त्यापाठोपाठ नगरपंचायतींच्या स्वच्छता कामगाराचा तीन महिन्याचा पगार देऊ …

Read More »

दुर्गा वाहिनीचे पोलिसासमवेत रक्षाबंधन

    कामकाजाची घेतली माहिती; समाधी मठ शाळेतही बांधल्या राख्या निपाणी (वार्ता) : विश्व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनीच्या निपाणी विभागाच्या संयुक्त विद्यमाने येथील ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये उपनिरीक्षक शिवराज नाईक व कर्मचाऱ्यांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. यावेळी पोलिसांना गोड धोड खायलाही घातले. तसेच दुर्गा वाहिनीच्या युवतीसह महिलांनी पोलीस …

Read More »

संगीता चिक्कमठ यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी!

  निपाणी (वार्ता) : येथील राम नगरात वास्तव्यास असलेल्या अंजना कांबळे आणि वडील बाबासाहेब कांबळे यांच्या विवाहाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांची कन्या व चिकोडी येथील कर्नाटक स्टेट एक्साईज कार्यालयातील कर्मचारी असलेल्या संगीता शिवानंद चिक्कमठ यांनी येथील बसव गोपाळ अनाथ आश्रमातील गरजू ३५ मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासली …

Read More »