मुख्यमंत्री सिध्दरामय्या, मोदींच्या योगदानावर प्रश्न बंगळूर : विरोधी पक्षांच्या एकजुटीच्या मंत्रामुळे केंद्रातील भाजप सरकार हादरायला लागले आहे, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ट्विटच्या मालिकेद्वारे फटकारले आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या कुशासनाचा अंत करण्याच्या दिशेने मुंबईत झालेल्या भारत आघाडीच्या तिसर्या महत्त्वाच्या बैठकीने एक मोठे पाऊल उचलले. आघाडीचे नेतृत्व प्रभावीपणे …
Read More »Recent Posts
वटारे यांनी पंडीत ओगले यांच्यावरील आरोप मागे घ्यावा : तहसीलदाराना निवेदन
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर नगरपंचायतींचे चीफ ऑफिसर आर. के. वटारे यांच्या मनमानीला कंटाळून नगरपंचायतीच्या स्वच्छता कामगार व कर्मचारी वर्गाने आंदोलन छेडले. यावेळी आमदार विठ्ठलराव हलगेकर, तहसीलदार प्रकाश गायकवाड, सीपीआय नाईक यांच्या उपस्थितीत चीफ ऑफिसर आर. के. वटारे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे सांगण्यात आले. त्याला त्यांनी कबुलीही दिली असे असताना …
Read More »माजी सैनिकाचा गळा आवळून खून; चिक्कोडी तालुक्यातील घटना
चिक्कोडी : बहिणीच्या नवऱ्याचे आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून मेहुण्याने दाजीचा गळा आवळून खून केल्याची घटना चिक्कोडी शहरातील विद्यानगरमध्ये घडली. जैनापूर गावातील माजी सैनिक आणि क्रशर मालक इरगौडा शिवपुत्र टोपगोळ (४५) याचा मृत्यू झाला आहे. चिक्कोडी शहरातील विद्यानगर येथील राहत्या घरी त्याची हत्या करण्यात आली. मेहुणा संजय भाकरे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta