बेळगाव : शिवबसव नगर येथे एका तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दि. 30 ऑगस्ट रोजी रात्री माळमारुती पोलीस स्टेशन हद्दीतील शिवबसव नगर येथे नागराज इराप्पा गाडीवड्डर या तरुणाचा दुचाकीवरून आलेल्या तिघांनी दगडाने ठेचून खून केला होता. हे संपूर्ण दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले …
Read More »Recent Posts
इचलकरंजी पाणी योजनेस सीमाभागातूनही होणार विरोध
युवा नेते उत्तम पाटील; बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन निपाणी (वार्ता) : इचलरकंजी शहराला सुळकुड मधील दूधगंगा नदीच्या बांधाऱ्यावरून थेट पाईपलाईनद्वारे पिण्याच्या पाण्याची योजना महाराष्ट्र सरकारने मंजूर केली आहे. पण या योजनेला कागल निपाणी व परिसरातील शेतकऱ्यांनी यापूर्वीच आंदोलन करून विरोध केला आहे. सुळकुड बांधाऱ्याच्या पुढे कर्नाटकची हद्द सुरू होत …
Read More »हायकोर्टाच्या आदेशान्वये जिल्हा न्यायाधिशांच्या समितीने केली चंदगड तालुक्यातील प्राथमिक शाळांची तपासणी
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शाळा तपासणासाठी गठीत केलेल्या जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षते खालील समितीने चंदगड तालुक्यात थेट धडक देवून तालूक्याच्या पूर्व भागातील काही शाळांची तपासणी केल्याने एकच धावपळ उडाली. आज कुदनुर कोवाड परिसरातील काही प्राथमिक शाळामध्ये कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायाधिश ओमकार देशमुख यांनी कमिटी सदस्यासह या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta