निपाणी (वार्ता) : कर्नाटक सरकार शाळा शिक्षण आणि साक्षरता विभाग, गट शिक्षणाधिकारी कार्यालय, चिक्कोडी, क्षेत्र समन्वय अधिकारी कार्यालय यांच्या नेतृत्वाखाली ए. एस. पाटील हायस्कूल व पी. जी. विद्यामंदिर स्तवनिधी यांच्या संयुक्त विद्यमाने स्तवनिधी येथे तालुकास्तरीय कब्बड्डी स्पर्धा पार पडल्या. अध्यक्षस्थानी संचालक महावीर पाटील तर प्रमुख पाहुणे चिक्कोडी कार्यालयातील शिक्षणाधिकारी …
Read More »Recent Posts
सुळगे (येळ्ळूर) नेताजी हायस्कूलमध्ये येळ्ळूर विभागीय प्रतिभा करंजी स्पर्धा संपन्न
बेळगाव : सुळगे (येळ्ळूर) येथील द. म. शि. मंडळ संचलित नेताजी हायस्कूलमध्ये येळ्ळूर विभागीय माध्यमिक प्रतिभा कारंजी स्पर्धा शुक्रवार दि. 1 रोजी घेण्यात आल्या. त्यानिमित्ताने आयोजित उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी भावकेश्वरी कृषि पत्तीन संस्थेचे चेअरमन श्री.रामचंद्रराव नंद्याळकर हे होते प्रास्ताविक आणि स्वागत मुख्याध्यापक श्री. टी. वाय. भोगण यांनी केले. …
Read More »मराठा आंदोलनाला हिंसक वळण; कर्नाटक परिवहन मंडळाच्या बसची जाळपोळ
जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रात सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून कर्नाटक परिवहन मंडळाच्या बससह इतर दहाहून अधिक वाहनांवर दगडफेक करत हल्ला करण्यात आलाअसून कर्नाटक रोड ट्रान्सपोर्ट कार्पोरेशनच्या हुबळी युनिटची बस आंदोलकांनी पेटवली. सदर बस आगीत पूर्णपणे जळून खाक झाली असून दरम्यान दगडफेकी झालेली आहे. आंदोलकांवर पोलिसांनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta