पोलिसांना राख्या बांधून साजरे केले रक्षाबंधन; मॉडर्न इंग्लिश स्कूलचा उपक्रम निपाणी (वार्ता) : बेळगाव मराठा मंडळ संचलित येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून येथील मंडळ पोलीस निरीक्षक कार्यालय, बसवेश्वर चौक, ग्रामीण आणि शहर पोलीस ठाण्यात सीपीआय उपनिरीक्षक आणि पोलिस कर्मचाऱ्यांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरा केला. …
Read More »Recent Posts
लिंगायत आरक्षणासाठी निपाणीत १० रोजी महामार्ग रोको
जगद्गुरु बसवजय मृत्युंजय स्वामी; निपाणीत समाजाची बैठक निपाणी (वार्ता) : राज्यातील लिंगायत समाज आरक्षणाअभावी मागास राहिला आहे. त्यामुळे समाजाची प्रगती खुंटली आहे. शिक्षण, उद्योग, आणि राजकारणासाठी या समाजाला २-ए आरक्षण मिळावे, यासाठी लढा सुरू आहे. त्यामुळे सरकारवर दबाव आणण्यासाठी बेळगाव आणि निपाणी भागातील लिंगायत समाजातर्फे निपाणी येथे रविवारी (ता.१०) …
Read More »रामनगर बापूजी पदवीपूर्व महाविद्यालयात राष्ट्रीय क्रिडा दिन मोठ्या उत्साहाने संपन्न
खानापूर : रामनगर येथील बापूजी ग्रामीण विकास समितीचे पदवीपूर्व महाविद्यालयीन राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने राष्ट्रीय क्रिडा दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला. श्री. राजेश देसाई यानी प्रतिमा पूजन करून या कार्यक्रमाला चालना दिली. सशक्त भारत अंतर्गत राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta