Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

संशयित अतिरेकी जुनैदच्या साथीदाराला बंगळुरूमध्ये अटक

  बेंगळुरू : राजधानी बेंगळुरूमध्ये अलीकडेच पाच संशयित दहशतवाद्यांना सीसीबी पोलिसांनी अटक केली. या प्रकरणाचा एक भाग म्हणून पोलिसांनी आता संशयित अतिरेकी जुनैदच्या साथीदाराला बेंगळुरूमध्ये अटक केली आहे. आरटी नगर पोलिसांनी राज्यात विघातक कारवाई रचल्याप्रकरणी ए2 आरोपी असलेला संशयित अतिरेकी जुनैदचा सहकाऱ्याला अटक केली आहे. मोहम्मद अर्शद खान असे अटक …

Read More »

निपाणी तालुक्यात वर्षात २५ आत्महत्या

  युवकांचे प्रमाण लक्षणीय; नैराश्याची भावना कारणीभूत निपाणी (वार्ता) : तारुण्याची अवस्था म्हणजे प्रचंड ऊर्जा, इच्छाशक्ती व प्रगतीच्या दिशेने धडपडणारी दमदार पावले समजली जातात, मात्र अलीकडे अनेक युवक शिक्षण, कुटुंब, व्यवसाय, नोकरी आणि इतर कारणांनीनिराशेच्या गर्तेत सापडून आत्महत्येसारखे निर्णय घेत आहेत. निपाणी तालुक्यात वर्षभरात २५ जणांनी आत्महत्या केली आहे. त्यात …

Read More »

शाळा, विद्यालयांमध्ये फुलणार परसबागा

  शिक्षण विभागाचे आदेश; विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक निपाणी (वार्ता) : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबागांमधून उत्पादित भाजीपाला व इतर पदार्थांचा समावेश शालेय पोषण आहारात करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यामुळे आता निपाणी तालुक्यातील शाळा व विद्यालयांमध्ये परसबागा फुलणार असून विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक होणार आहे. प्रधानमंत्री पोषण …

Read More »