दुष्काळी परिस्थितीला तोंड देण्यासाठी उपाययोजना बंगळूर : ढग रोपणाची (क्लाउड सीडिंग) प्रभावीता अद्याप सिद्ध झालेली नाही, परंतु तरीही, कर्नाटकातील दुष्काळी परिस्थितीला तोंड देण्यासाठी त्याच्या शक्यता तपासल्या जात आहेत, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले. सोमवारी म्हैसूर येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, “क्लाउड सीडिंगवर मंत्रिमंडळ उपसमिती आहे, ज्याची यापूर्वीच बैठक झाली आहे. …
Read More »Recent Posts
बस- मोटार अपघात सहा जणांचा जागीच मृत्यू
रामनगर – येथे झालेल्या केएसआरटीसी बस आणि मोटारच्या सतनूरजवळील दुर्घटना बंगळूर : रामनगर जिल्ह्यातील सतनूरजवळ केएसआरटीसी बस आणि मोटारची समोरासमोर धडक झाली आणि या भीषण अपघातात कारमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. केएसआरटीसी बस आणि क्वालीस मोटारमध्ये दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. क्वालिसमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. …
Read More »निपाणीत सेंट्रींग कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या
निपाणी (वार्ता) : येथील सेंट्रींग कामगाराने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता. २८) सकाळी उघडकीस आली. स्वप्निल मनोहर सुतार (वय ३३ रा. जत्राटवेस मातंग समाज वसाहत, निपाणी) असे मृताचे नाव आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत अधिक माहिती अशी की स्वप्निल हा गेल्या अनेक वर्षापासून सेंट्रींग कामगार म्हणून काम …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta