खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या उपनगरातील विद्यानगरात गेल्या कित्येक वर्षांपासून रस्ते, गटारी, कामाकडे खानापूर नगरपंचायतीचे साफ दुर्लक्ष होत आहे. याबाबतीत संबंधित नगरसेवक, चीफ ऑफिसर उदासीन आहेत. यंदाच्या पावसाळ्यात गटारी नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले होते. पावसाळ्यात रस्त्यावर पसरलेल्या चिखलामुळे निसरड झाली होती. या चिखलामुळे …
Read More »Recent Posts
प्रत्येकाने उत्तम माणूस बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे : प्रा. संध्या देशपांडे
खानापूर : आयुष्य हे क्षणभंगुर आहे. आपल्याला मनुष्य म्हणून जन्म मिळाला आहे. त्यासाठी जास्तीत जास्त उत्तम माणूस म्हणून जगण्यासाठी चांगले कार्य हाती घ्या. अलिकडच्या विज्ञान युगात मोबाईल सारख्या साधनाचा अतिरेक वाढला आहे. त्याचा परिणाम आजच्या विद्यार्थी वर्गाच्या जीवनावर होत आहे. विद्यार्थी वर्गाने मोबाईलच्या आहारी न जाता वेळेचे भान ठेवून …
Read More »माजी सैनिक संघ हलगा यांच्यातर्फे डॉक्टर सागर संभाजी यांचा सत्कार
बेळगाव : येथील हलगा गावच्या माजी सैनिक संघाच्या वतीने गोगटे कॉलेजचे प्राध्यापक सागर संताजी संभाजी यांना विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली आहे. यानिमित्त त्यांचा सत्कार हलगे गावातील माजी सैनिक संघाच्या वतीने रविवारी करण्यात आला. यावेळी गावातीलच श्रद्धा मोरे या मुलीने फिजिओथेरपी विषयात पदवी मिळविल्यामुळे तिचाही सत्कार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta