बेळगाव : बेळगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या हुलबत्ते कॉलनी परिसरात आज सकाळी कोल्ह्याचे दर्शन घडले. भर वस्तीत कोल्ह्याचे दर्शन घडल्याने परिसरात घबराट पसरली असून वनखाते कोल्ह्याच्या मागावर आहे. बेळगावकरांसाठी वर्षभरापूर्वी बेळगाव रेस कोर्स मैदान परिसरात दाखल झालेला बिबट्या, वाघ हे त्याचे उत्तम उदाहरण असतानाच चक्क हुलबत्ते कॉलनी सारख्या शहराच्या …
Read More »Recent Posts
‘नेमबाजी’साठी नाईंग्लजच्या उचगावेची निवड
ब्राझिलमध्ये सप्टेंबरमध्ये रंगणार विश्व नेमबाज स्पर्धा : बेळगाव जिल्ह्यातून एकमेव निवड निपाणी (वार्ता) : मनात जिद्द आणि आत्मविश्वास आणि सहकार्य करणारे हात सोबत असतील तर त्याच्या जोरावर आपले ध्येय गाठू शकतो. कितीही जबाबदारी आणि काम असले तर त्यातूनही वेळ काढून आपले ध्येय गाठण्यासाठी माणूस प्रयत्न करीत असतो. याचेच उत्तम …
Read More »गणरायाला सजविण्यासाठी लगबग
निपाणी परिसरात मूर्ती कारागिरांची तयारी : उत्सवासाठी अवघा महिना शिल्लक निपाणी (वार्ता) : यंदाच्या गणेशोत्सवाला अवघा एक महिन्याचा कालावधी उरला असून निपाणी आणि परिसरातील कारागिरांनी गणेश मूर्ती बनवण्याचे काम पूर्ण केले आहे. त्यामध्ये घरगुती आणि सार्वजनिक मंडळाच्या मूर्तींचा समावेश आहे. सध्या गणेश मूर्ती कारागिरांची गणेशमूर्ती सजविण्यासाठी लगबग सुरू आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta