Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

सीपीआय बी. एस. तळवार यांचा सत्कार

  कोगनोळी : निपाणी मंडल पोलीस निरीक्षक पदी बी. एस. तळवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल कोगनोळी ग्रामस्थांच्या वतीने माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या हस्ते सत्कार केला. ग्रामपंचायत सदस्य तात्यासाहेब कागले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. माजी मंत्री वीरकुमार पाटील म्हणाले, मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार यांनी कोरोना काळात अत्यंत चांगले …

Read More »

कोगनोळीत तुंबलेल्या गटारीची स्वखर्चाने केली स्वच्छता; ग्रामपंचायतीचे अक्षम दुर्लक्ष

  कोगनोळी : येथील मुख्य रस्त्यावरील अंबिका पतसंस्थेसमोर गेल्या कित्येक महिन्यापासून गटार तुंबली होती. त्यामुळे गटारीचे पाणी रस्त्यावरुन वाहत होते. तसेच गटारीवर गवत व झाडेझुडपे मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. तसेच गटारी तुंबल्याने डासांचा उपद्रवही मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मुख्य …

Read More »

कोविड घोटाळ्याच्या चौकशीसाठी आयोग; सरकारी आदेश जारी

  बंगळूर : भाजप सरकारच्या काळात मोठा गाजावाजा करणार्‍या ४० टक्के आयोगाच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी यापूर्वी न्यायमूर्ती नागमोहन दास यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करणार्‍या राज्य सरकारने आता भगव्या पक्षाविरुद्ध आणखी एक तपासाचे हत्यार वापरले आहे. गेल्या भाजप सरकारच्या काळात आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील कथित कोविड घोटाळ्याची चौकशी …

Read More »