पाच पैकी चार हमी योजनांची अंमलबजावणी; लोकांचा उदंड प्रतिसाद बंगळूर : राज्यातील बहुसंख्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘हमी’ योजना राबवून राज्य सरकारने आपल्या अधिकाराचे शंभर दिवस पूर्ण केले. राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार टाकणार्या हमी योजनापैकी तीन योजना राबवून व चौथी योजना सुरू करण्याची तयारी पूर्ण करून आव्हानांचा पहिला टप्पा सरकारने पार …
Read More »Recent Posts
शेतकरी बचाव पॅनेलकडे मार्कंडेय साखर कारखान्याची सूत्रे
बेळगाव : जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या मार्कंडेय साखर कारखान्याची निवडणूक अत्यंत चुरशीने पार पडली यामध्ये पंधरा पैकी दहा जागांवर विजय मिळवत शेतकरी बचाव पॅनेलने मार्कंडेय साखर कारखान्याची सूत्रे हातात ठेवली आणि निर्विवाद वर्चस्व मिळवले. शेतकरी बचाव गट विजयी उमेदवार सामान्य गटात चार जागांवर विजय मिळवला त्यात आर. आय. पाटील, …
Read More »एम. आर. भंडारी हायस्कूलला हॉकीचे दुहेरी मुकुट
बेळगाव : बेळगाव तालुका सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने घेण्यात आलेल्या बेळगाव तालुका प्राथमिक आणि माध्यमिक आंतरशालेय मुलांच्या हॉकी स्पर्धेत एम. आर. भंडारी हायस्कूल संघाने विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला. शुक्रवारी टिळकवाडीतील सुभाष चंद्र बोस मैदानामध्ये संपन्न झाल्या. यामध्ये एस. के. ई. सोसायटीच्या एम. आर. भंडारी शाळेने प्राथमिक मुलांच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta