Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

दूधगंगा बचाव कृती समितीशी बांधील : माजी आमदार काकासाहेब पाटील

  कोणत्याही लढ्यासाठी तयार निपाणी (वार्ता) : सुळकुड येथील दूधगंगेतील पाणी इचलकरंजी शहराला देण्याची मागणी होत आहे. या योजने संदर्भात दूधगंगा बचाव कृती समिती जो निर्णय घेईल, त्याला आपण बांधील आहोत. या पाण्यावर कर्नाटक सीमा भागातील अनेक गावे अवलंबून आहेत. सदरचे पाणी इचलकरंजीला दिल्यास या भागातील पिण्यासह शेती पाण्याचा प्रश्न …

Read More »

खानापूर शिव स्मारक यांच्यावतीने गुणी विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ आज

  खानापूर : खानापूर शहरातील श्री राजा शिवछत्रपती स्मारक यांच्यावतीने सोमवारी दि. २८ रोजी सकाळी १०.३० वाजता श्री राजा शिवछत्रपती स्मारकातील व्ही. वाय. चव्हाण सभागृहात शिवस्मारक ट्रस्टच्या वतीने खानापूर तालुक्यातील सन २०२३ सालातील दहावीच्या परीक्षेत विशेष गुणवतेसह उत्तीर्ण झालेल्या व गरीब, होतकरू, अनाथ विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या …

Read More »

पालकांच्या पाठिंब्यामुळेच निश्चित ध्येय गाठणे शक्य

  उपनिरीक्षक शिवराज नायकवडी : मध्यवर्ती रिक्षा संघटनेतर्फे सत्कार निपाणी (वार्ता) : सध्या मुलांना त्यांच्या आवडीनिवडीनुसार संबंधित क्षेत्रामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी पालकांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे. चांगल्या प्रकारे त्यांना पाठबळ दिल्यास ते विद्यार्थी निश्चित ध्येय गाठू शकतात, असे मत ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवराज नायकवडी यांनी व्यक्त केले. उत्तर कर्नाटक रिक्षा चालक-मालक …

Read More »