बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर सार्वजनिक शिक्षण खात्याच्यावतीने आयोजित प्राथमिक व माध्यमिक आंतरशालेय मुला मुलींच्या तालुकास्तरीय हँडबॉल स्पर्धेत संत मीरा शाळेने तिहेरी मुकुट संपादन केला तर बालिका आदर्श शाळेनेही प्राथमिक मुलींचे विजेतेपद पटकाविले. प्राथमिक मुलांच्या गटातील अंतिम लढतीत संत मीरा शाळेने सेंट झेवियर्स शाळेचा …
Read More »Recent Posts
शेतकरी बचाव पॅनेल गटातील सहकारी संस्था गटातून सुनिल अष्टेकर विजयी
बेळगाव : जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या मार्कंडेय साखर कारखान्याची रविवारी (ता. २७) मतदान पार पडले. लागलीच पहिला निकाल जाहीर झाला. शेतकरी बचाव पॅनेल गटातून सहकारी संस्था गटातून सुनिल अष्टेकर हे 7 मतानी विजयी झाले. त्यांना 20 मते पडली तर अविनाश पोतदार गटाचे प्रदीप अष्टेकर यांना 13 मते पडली.
Read More »वर्गातील फलकावर ‘जय श्री राम’ लिहिल्याने विद्यार्थ्याला मारहाण, शिक्षकाला अटक
मुझफ्फरनगर : उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील एका शाळेत शिक्षिकेने वर्गातील विद्यार्थ्यांना एका मुस्लीम विद्यार्थ्याला मारहाण करायला लावली आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. हे प्रकरण ताजं असताना आता जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील सरकारी शाळेत शिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित विद्यार्थ्याने वर्गातील फलकावर ‘जय …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta