Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

निपाणी हालशुगर निवडणुकीचे बिगुल वाजले

  १६ सप्टेंबरला मतदानासह मतमोजणी; निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष निपाणी (वार्ता) : येथील श्री. हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याला नुकताच मल्टीस्टेटचा दर्जा प्राप्त झाला आहे. बंद पडण्याच्या अवस्थेत आलेला हा कारखाना खासदार अण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्ले यांच्या पाठबळातून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. या कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच जाहीर झाली …

Read More »

चांद्रयान-३ च्या लँडिंग स्पॉटची ‘शिवशक्ती पॉइंट’ म्हणून ओळख

  पंतप्रधान मोदी; २३ ऑगस्ट आता राष्ट्रीय अंतराळ दिवस बंगळूर : चांद्रयान-३ च्या चंद्र लँडरने ज्या बिंदूला स्पर्श केला तो आता ‘शिवशक्ती’ म्हणून ओळखला जाईल आणि चांद्रयान-२ ने ज्या बिंदूवर आपल्या पाऊलांचे ठसे सोडले त्या बिंदूला आता ‘तिरंगा’ म्हटले जाईल, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी घोषणा केली. ग्रीसहून आल्यानंतर …

Read More »

नाशिक महामेळाव्यात अक्कोळच्या डॉ. संजय पंतबाळेकुंद्री यांचा सन्मान

  निपाणी (वार्ता) : श्री.सद्गुरू स्वामी महाराज यांच्या ५१ व्या पुरुषोत्तम मास त्रैमासिक पुण्यतिथी उत्सवानिमित्त नाशिक पंतभक्त परिवारातर्फे नाशिक येथे महामेळावा व बोधपीठ आयोजित करण्यात आला होता. यावेळी व सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल अक्कोळ येथील डॉ. संजय पंतबाळेकुंद्री यांचा श्रीपंत बोधपीठाचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत पंतबाळेकुंद्री (ठाणे) यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मान …

Read More »