Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

नेपाळमधील बारा जिल्ह्यात भाविकांना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात, सहा भारतीयांसह सात जणांचा मृत्यू

  काठमांडू : नेपाळच्या बारा जिल्ह्यात भाविकांना घेऊन जाणाऱ्या एका बसला अपघात झाला. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सहा भारतीय नागरिकांचा समावेश असून एक नागरिक नेपाळचा आहे. मृत्यू झाला. सर्व मृत भारतीय नागरिक हे राजस्थान जिल्ह्यातील होते. तर नेपाळच्या महोत्तरी जिल्ह्यातील लोहारपटी-5 मधील एक नागरिक या दुर्घटनेत मृत …

Read More »

बेळगावचे स्केटर्स राज्य रँकिंग रोलर स्केटिंगमध्ये चमकले

  बेळगाव : बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या स्केटर्सनी नुकत्याच पार पडलेल्या 2 ऱ्या कर्नाटक रँकिंग ओपन स्टेट रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप -2023 या स्पर्धेत चांगली चमक दाखवत चार पदकांची कमाई केली. 2 री कर्नाटक रँकिंग ओपन स्टेट रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप -2023 ही स्पर्धा गेल्या 18 ते 20 ऑगस्ट रोजी बेंगळुरू …

Read More »

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सकारात्मक

  कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के; देवचंद महाविद्यालयात मार्गदर्शन निपाणी (वार्ता) : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे (एनइपी) स्वरूप पाहिल्यास भविष्यात स्वायत्तता येण्याची शक्यता आहे. आधुनिक तंत्रज्ञान कौशल्यपूर्वक वापरून विद्यार्थ्यांना सतत कार्यमग्न ठेवण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्नशील राहणे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अपेक्षित आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक आहे. शिक्षण संस्थांनी ते समजून …

Read More »