श्रीहरिकोटा : संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं भारताचं चांद्रयान-३ आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांच्या ठोक्याला चंद्रावर लॅण्ड होणार आहे. त्यानंतर चांद्रमोहीम यशस्वी करणाऱ्या चार देशांमध्ये भारताचं नाव गौरवानं घेतलं जाणार आहे. भारतासाठी अत्यंत अभिमानाचा, स्वाभिमानाचा आणि गौरवाची असलेली चांद्रयान-३ मोहीम आता शेवटच्या टप्प्यात आहेत. चांद्रयान-३च्या सॉफ्ट लॅण्डिंगचं काऊंटडाऊन काल …
Read More »Recent Posts
झिम्बाब्वेचा माजी कर्णधार हीथ स्ट्रीकचे कर्करोगाने निधन
हरारे : क्रिकेट विश्वातून एक अत्यंत दु:खद बातमी समोर येत आहे. झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि अनुभवी खेळाडू हीथ स्ट्रीक यांचे बुधवारी वयाच्या 49 व्या वर्षी निधन झाले. काही काळापूर्वी त्यांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. ते चौथ्या स्टेजच्या कॅन्सरशी झुंज देत होते. तेव्हापासून हीथ स्ट्रीकची प्रकृती चिंताजनक …
Read More »मंडोळी हायस्कूलमध्ये व्यक्तिमत्व विकास, सायबर गुन्हेगारी विषयावर कार्यशाळा संपन्न
क्रांती फाउंडेशन बेळगाव व भारतीय संस्कृती फाउंडेशनचा अप्रतिम उपक्रम बेळगाव : मंगळवार दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी मंडळ हायस्कूलमध्ये भारतीय संस्कृती फाउंडेशन बेळगाव व क्रांती फाउंडेशन बेळगाव यांच्या संयुक्त माध्यमातून मंडोळी हायस्कूल येथे व्यक्तिमत्व विकास, सायबर गुन्हेगारी, बाल हक्क कायदे, त्याचसोबत विद्यार्थ्यांनी आपलं शैक्षणिक जीवन कसे यशस्वी करावे या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta