खानापूर : खानापूर शहरातील श्री राजा शिवछत्रपती स्मारक यांच्यावतीने सोमवारी दि. २८ रोजी सकाळी १०.३० वाजता श्री राजा शिवछत्रपती स्मारकातील व्ही. वाय. चव्हाण सभागृहात शिवस्मारक ट्रस्टच्या वतीने खानापूर तालुक्यातील सन २०२३ सालातील दहावीच्या परीक्षेत विशेष गुणवतेसह उत्तीर्ण झालेल्या व गरीब, होतकरू, अनाथ विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या …
Read More »Recent Posts
खानापूरात रामदेव स्वीटमार्टच्यावतीने सीआरपीएफमध्ये भरती झालेल्या युवतींचे अभिनंदन
खानापूर : खानापूर तालुका हा मराठी भाषिक भाग म्हणून ओळखला जातो. कर्नाटक राज्यात नोकरीसाठी कन्नड सक्ती केल्याने या भागातील युवकांच्यावर बेकारीची समस्या भेडसावीत आहे. या मराठी भाषिक सीमाभागातील युवक युवती नोकरीसाठी वनवन हिंडतात. मात्र कर्नाटकात नोकरी मिळत नाही. अशी परिस्थिती असताना खानापूर तालुक्यातील सात युवतींनी देशाच्या सेवेसाठी सीआरपीएफ मेगाभरतीत …
Read More »खानापूर अंजुमन इस्लाम मायनॉरीटीज सोशल वेलफेअर फाउंडेशन अध्यक्षपदी इरफान तालिकोटी
खानापूर : खानापूर तालुक्यातील सर्व मुस्लीम बांधवांनी अंजुमन इस्लाम मायनॉरीटीज वेलफेअर फाउंडेशनची स्थापना एक वर्षापूर्वी केली होती आणि अध्यक्ष म्हणून नासीर बागवान यांची निवड झाली होती. पण त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे त्यांच्या जागी अंजुमन कमिटीचे उपाध्यक्ष इरफान रफिकअहमद तालिकोटी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्षपदी मन्सुर अहमद ताशीलदार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta