बंगळूर : शिमोगा जिल्ह्यातील एका गावात अज्ञात हल्लेखोरांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड केल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. ही घटना होळेहोन्नूर गावात घडली असून रविवारी रात्री ही तोडफोड झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. १८ वर्षांपूर्वी गावाच्या मुख्य जंक्शनवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा बसवण्यात आला होता. या घटनेच्या तपासाचा …
Read More »Recent Posts
नवीन शैक्षणिक धोरण तयार करण्यासाठी समिती
मुख्यमंत्री सिद्धरामय्या; केंद्राकडे धोरण ठरवण्याचा अधिकार नाही बंगळूर : शैक्षणिक धोरण तयार करणे ही राज्याची बाब आहे, या संदर्भात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत जुनी शिक्षण व्यवस्था चालू ठेवून नवीन शैक्षणिक धोरण तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. शैक्षणिक धोरणाबाबत सोमवारी झालेल्या बैठकीत सिद्धरामय्या यांनी …
Read More »स्पीड पोस्टने राखी पोहोचणार भावापर्यंत!
भाऊरायाला पाठवा वॉटरप्रूफ पाकिटातून राखी; रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर पोस्टाची ऑनलाईन योजना निपाणी (वार्ता) : बहीण-भावाचे नाते दृढ करणारा एक सण म्हणजे रक्षाबंधन. येत्या बुधवारी (ता.३०) रक्षाबंधन साजरे होणार आहे. त्यापूर्वी दूरवर असलेल्या आपल्या भाऊरायाला वेळेत राखी पोहोचावी, ही प्रत्येक बहिणीची इच्छा असते. यासाठी पोस्ट विभागाने वॉटरप्रूफ पाकिटातून स्पीड पोस्टने राखी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta