जागतिक फोटोग्राफर दिन; मान्यवरांची उपस्थिती निपाणी (वार्ता) : शहर व ग्रामीण भाग फोटोग्राफर अँड व्हिडिओग्राफर असोसिएशनच्या वतीने शनिवारी(ता.१९) निपाणीत जागतिक फोटोग्राफी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने असोसिएशनच्या वतीने समाजाला सध्या गरज असणारे कॅमेरा आणि वृक्ष अशा अनोख्या दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते छत्रपती संभाजीराजे चौक ते नगरपालिका …
Read More »Recent Posts
येळ्ळूर विभागीय क्रीडा स्पर्धेत देसूर हायस्कूलचे घवघवीत यश
बेळगाव : सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात झालेल्या येळ्ळूर विभागीय क्रीडा स्पर्धेमध्ये दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या देसूर हायस्कूल, देसूरच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. प्रति वर्षाप्रमाणे झालेल्या चढाओढीत सांघिक गटात मुलांच्या कबड्डी संघाने प्रथम क्रमांक मिळविला. शिवाय मुलींच्या कबड्डी संघाने द्वितीय क्रमांक संपादन केला. यासह वैयक्तिक गटात 400 मीटर …
Read More »दि. खानापूर तालुका प्रायमरी टीचर्स सोसायटीच्या चेअरमनपदी वाय. एम. पाटील, व्हा. चेअरमनपदी डी. एस. सोनारवाडकर यांची बिनविरोध निवड
खानापूर : खानापूर येथील दि. खानापुर तालुका प्रायमरी टीचर्स को-ऑप. सोसायटीच्या चेअरमन, व्हा .चेअरमन पदाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सभासदांच्या मागणीनुसार चर्चा करण्यात आली होती. १५ संचालकांच्या मतानुसार शनिवारी दि. १२ ऑगस्ट रोजी सोसायटीच्या सभागृहात चेअरमन आणि व्हा. चेअरमन पदाची निवड बिनविरोध पार पडली. यावेळी चेअरमनपदी वाय. एम. पाटील यांची …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta