Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

तत्पर सेवेमुळेच ‘रवळनाथ’ चा देशभर नावलौकिक : प्राचार्या डॉ. जी. डी. इंगळे

  निपाणी शाखेत सेवानिवृत्त, ज्येष्ठ सभासद, यशवंतांचा गौरव निपाणी (वार्ता) : इतर वित्तीय संस्थांपेक्षा ‘रवळनाथ’ ही वेगळी संस्था आहे. येथील मनुष्यबळ व्यवस्थापन आणि विनम्र व तत्पर सेवेमुळेच संस्थेचा देशात नावलौकीक झाला आहे, असे मत देवचंद कॉलेजच्या प्राचार्या डॉ. जी. डी. इंगळे यांनी केले. श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीच्या येथील …

Read More »

निपाणीत आज जागतिक फोटोग्राफी दिन

  निपाणी (वार्ता) : देशात सर्वत्र १९ ऑगस्ट हा जागतिक फोटोग्राफी दिन म्हणून साजरा होत आहे. त्यानिमित्त निपाणी व निपाणी भाग फोटोग्राफर व व्हिडीओग्राफर असोसिएशनतर्फे ‘एक दिवस आपल्या समारंभासाठी’ या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी (ता.१९) सकाळी नऊ वाजता करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता निपाणी परिसरातील सर्व फोटोग्राफर मिळून धर्मवीर श्री. …

Read More »

मराठी विद्यानिकेतन’, ‘हेरवाडकर’चे यश

  टिळकवाडी : वैश्यवाणी युवा संघटना, श्री समादेवी संस्थान वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी महिला मंडळातर्फे आयोजित आंतरशालेय गायन स्पर्धेत मराठी विद्यानिकेतन व एम. व्ही. हेरवाडकर यांनी विविध गटांत प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षीस देण्यात आले. टिळकवाडी येथील गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या के. के. वेणुगोपाल सभागृहात स्पर्धा झाली. स्वातंत्र्यदिनाचे …

Read More »