बेळगाव : नागरिकांनी आपला दैनंदिन कचरा ओला कचरा, सुका कचरा आणि घातक कचरा असे वेगवेगळे करून कचरा गोळा करणाऱ्या सफाई कामगारांना द्यावा. बेळगांव शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी सहकार्य करावे. घनकचरा विल्हेवाट नियम 2016 च्या योग्य अंमलबजावणीसाठी सहकार्य करावे, असे आयुक्त अशोक दुडगुंडी यांनी सांगितले. महानगरपालिकेने घरोघरी जाऊन कचरा …
Read More »Recent Posts
किल्ला तलाव परिसरातील स्मारकाचे अनावरण उत्साहात
बेळगाव : केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या “माझी माती आणि माझा देश” अभियानांतर्गत बेळगाव महानगरपालिकेतर्फे किल्ला येथील तलाव परिसरात उभारलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करून देणाऱ्या स्मारकाचा अनावरण समारंभ आज गुरुवारी उत्साहात पार पडला. सदर समारंभास ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक विठ्ठलराव याळगी, महापौर शोभा सोमनाचे, खासदार मंगला अंगडी, उपमहापौर रेश्मा पाटील, …
Read More »निपाणीत उद्या गुडघे, मणका तपासणी शिबिर
निपाणी (वार्ता) : येथील रोटरी क्लब ऑफ निपाणी, रोटरी क्लब ऑफ हुबळी आणि शालबी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या शनिवारी (ता.१९) मोफत गुडघे रोपण व मणक्याची शस्त्रक्रिया तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. येथील आंदोलन नगरातील रोटरी क्लबच्या डॉ. एम. जे. कशाळीकर सभागृहात सकाळी ११ ते दुपारी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta