बेळगाव : बेंगळुरू-पुणे राष्ट्रीय महामार्गावर धारवाड उच्च न्यायालयाजवळ बुधवारी सायंकाळी गॅस टँकर उलटल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. गॅस टँकर पलटल्याने कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये म्हणून दोन्ही बाजूंनी सुमारे 2 किमी अंतरावर वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. आणखी काही तास वाहतूक बंद राहणार असल्याने वाहनांसाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था …
Read More »Recent Posts
बेळगावात विविध ठिकाणी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा
बेळगाव : भारताचा 77वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बेळगावात विविध ठिकाणी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. बेळगाव बार असोसिएशनतर्फे स्वातंत्र्य दिन साजरा आपल्या देशाचा 77 वा स्वातंत्र्य दिन बेळगाव जिल्हा बार असोसिएशनच्यावतीने मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. असोसिएशनचे प्रभारी अध्यक्ष ॲड. सुधीर चहाण यांच्चाहरते …
Read More »विश्वकर्मा सेवा संघाच्यावतीने विद्यार्थ्यांचा सत्कार
बेळगाव : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळावा याकरिता विश्वकर्मा सेवा संघाच्या वतीने आठवी, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार करण्यात आलेले सर्व विद्यार्थी हे खेळाडू असून त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये खेळण्याकरिता प्रोत्साहन मिळावे आणि त्यांनी आपल्या भारताचे नाव उज्वल करावे हा हेतू ठेवून त्यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta