बेळगाव : बेळगाव शहरातील कपिलेश्वर मंदिरजवळच्या जुन्या तलावात दोन मृतदेह आढळून आले आहेत. बुडालेला मृतदेहांमध्ये एक पुरुष व एक स्त्री असल्याचे प्राथमिक दृष्ट्या आढळून येत आहे. बुधवार पहाटे कपिलेश्वर मंदिराच्या मागील बाजूला असलेल्या तलावामध्ये दररोज मुलं पोहायला जातात त्या पोहणाऱ्या मुलांना दोन मृतदेह पाण्यावरून तरंगत असल्याचे दिसले त्यानंतर याची …
Read More »Recent Posts
कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के
कोयना धरणापासून 20 किमी अंतरावर धक्के कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यासह आज सांगली आणि सातारा जिल्ह्यात आज (16 ऑगस्ट) सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. 3.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 5 किमी खाली होता. कोल्हापूरपासून 76 किमी अंतरावर चांदोली अभयारण्य परिसरात भूकंपाचे धक्के …
Read More »सीमाभागातील विद्यार्थ्यांना दूरशिक्षणाची संधी
बेळगाव : दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर मार्फत प्रवेश प्रक्रिया 2023-24 साठी महाराष्ट्र व कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्यांकरिता मार्गदर्शन शिबीर बेळगाव येथे पार पडले. सदरच्या शिबिराचे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार श्री. प्रकाश मरगाळे यांनी अध्यक्षस्थान भूषविले. शिबिरासाठी शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. संजय कुबल प्रमुख पाहुणे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta