Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

समाजसेवक संतोष दरेकर यांचा “पाॅलाइट्स”तर्फे सत्कार

  बेळगाव : नि:स्वार्थ समाज सेवेबद्दल फेसबुक फ्रेंड्स सर्कल या सेवाभावी संघटनेचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांचा आज पाॅलाइट्स ऑफ बेळगाम वर्ल्ड वाईड यांच्यातर्फे आज खास पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. कॅम्प येथील सेंटपॉल हायस्कूल येथे आज मंगळवारी स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिराचे औचित्य साधून या सत्कार करण्यात आला. …

Read More »

निपाणी नगरपरिषदेवर राष्ट्रध्वजासोबत भगवा ध्वज फडकवण्याचा प्रयत्न!

  निपाणी : निपाणी नगरपरिषदेवर राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर भगवा फडकवण्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन सदस्यांना पोलिसांनी रोखले. आमदार शशिकला जोल्ले आणि अधिकाऱ्यांनी ध्वजारोहण केल्यानंतर निपाणी नगरपालिकेचे सदस्य विनायक वाडे आणि संजय सांगावकर हे भगवा फडकवण्यासाठी सज्ज होते. मात्र पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून हा प्रयत्न हाणून पाडला. हे दोघेही राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने निपाणी नगरपरिषदेचे …

Read More »

बेळगाव तालुक्याचे विभाजन होणार : जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी

  बेळगाव : बेळगाव तालुक्याचे बेळगाव शहर तालुका आणि बेळगाव ग्रामीण तालुका असे विभाजन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून लवकरच कार्यवाही केली जाईल, असे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले. सतीश जारकीहोळी पुढे म्हणाले की, बेळगाव तालुक्याचे विभाजन होणार हे निश्‍चित असले तरी विभाजन कसे करायचे हे अधिकारी ठरवतील. बेळगाव जिल्ह्याच्या …

Read More »