अजित पवारांसमोरच योगेश केदार आणि कार्यकर्त्यांचा राडा कोल्हापूर : कोल्हापुरात मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या बैठकीत कार्यकर्त्यांचा गोंधळ पाहायला मिळाला. कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच गोंधळ घातला. योगेश केदार आणि त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी हा गोंधळ घातल्याचं समजलं. या गोंधळादरम्यान पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची देखील झाली. कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात मराठा आरक्षणासंदर्भात …
Read More »Recent Posts
परमज्योति श्री अम्मांचा वाढदिवस उद्या
बेळगाव : दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी श्री परमज्योति अम्मांचा वाढदिवस संपूर्ण जगभर साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून श्री अम्माभगवान भक्तमंडळीच्या वतीने येथील परमज्योति श्री अम्माभगवान ध्यानमंदिर, सदाशिवनगर येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मंगळवार दि. 15 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 4 वाजता कार्यक्रमाची सुरुवात होणार असून …
Read More »वडगाव येथील पशुचिकित्सालयाचे स्थलांतर रद्द करण्याबरोबरच बळ्ळारी नाला स्वच्छ करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर
बेळगाव : वडगाव येथील पशुचिकित्सालयाचे स्थलांतर रद्द करण्याबरोबरच बळ्ळारी नाला स्वच्छ करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी सुधारणा युवक मंडळ विष्णू गल्ली वडगाव यांच्यातर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. शेतकरी नेते राजू मरवे तसेच शेतकरी सुधारणा युवक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सदर मागणीचे निवेदन आज सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकाने …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta