मुंबई : नुकतेच शरद पवार आणि अजित पवार यांची पुण्यातील उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या घरी बैठक झाली. या भेटीची गुप्तता पाळण्यात आली होती. परंतु माध्यमांमध्ये शरद पवार-अजितदादा भेटीची बातमी पसरली आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये खळबळ माजली. काका-पुतण्याच्या या भेटीवर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी नाराजी व्यक्त करत शंकाही उपस्थित केली. …
Read More »Recent Posts
कोल्हापूर जिल्ह्यात एनआयएची पुन्हा छापेमारी; दहशतवादी संघटनांशी संबंधित असल्याच्या संशय
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा एनआयएकडून छापेमारी करण्यात आली आहे. दहशतवादी संघटनांशी संबंधित असल्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएकडून शनिवारी (12 ऑगस्ट) कोल्हापूर शहरासह इचलकरंजी आणि हुपरी येथे छापे टाकून तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडील काही महत्त्वाची कागदपत्रे, लोखंडी शस्त्रे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू पथकांनी जप्त केल्या. कोल्हापूर …
Read More »विविध महिला मंडळांकडून आमदार राजू सेठ यांचा सत्कार
बेळगाव : मल्लिकार्जुन नगर आणि समर्थ नगर येथील विविध महिला मंडळानी एकत्रित येत हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी या कार्यक्रमात फक्त हळदीकुंकू नाही तर उत्तरचे आमदार राजू सेठ तसेच अहोरात्र काम करणाऱ्या आणि एका महिलेचे प्राण वाचविलेल्या काशिनाथ इरगार या पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार देखील करण्यात आला. सदर कार्यक्रम …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta