कोल्हापूर : शिरढोण (ता. शिरोळ) येथील माळभागावरील जनावरांच्या गोट्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत दर्शन कल्लाप्पा मोरडे व उदय कल्लाप्पा मोरडे या शेतकऱ्यांची २ दुभती जनावरांसह ४ जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. यात सुमारे दीड लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. येथील माळभागावर मोरडे यांचा राहत्या …
Read More »Recent Posts
चित्रदुर्गजवळ भीषण अपघात : पाच जण ठार तर अन्य तिघे जखमी
चित्रदुर्ग : राष्ट्रीय महामार्गावर चित्रदुर्ग ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत मल्लापूर गावाजवळ भीषण अपघात झाला असून त्यात एकाच कुटुंबातील चार सदस्य आणि अन्य एका मित्रासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. संगनबसव(३६), खासगी बँकेत कर्मचारी, त्यांची पत्नी रेखा (२९), सात वर्षीय अगस्त्य, नातेवाईक भीमा शंकर आणि भीमाशंकर यांचा KGF मधील मित्र मधुसूदन …
Read More »ठाण्यातील रुग्णालयात एकाच रात्रीत 17 रुग्णांचा मृत्यू
ठाणे : दोन दिवसांपूर्वी ठाण्यात पाच रुग्ण दगावल्याची घटना घडलेली असतानाच ठाण्यातील छत्रपती शिवाजी रुग्णालयात आणखी 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकाच रात्रीत शिवाजी रुग्णालयात 17 रुग्ण दगावल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. गेल्या चार दिवसातील रुग्णालयातील मृतांची संख्या 22 वर गेली …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta