Sunday , December 28 2025
Breaking News

Recent Posts

प्रत्येकाने अभिमानाने घरावर राष्ट्रध्वज फडकवा : जिल्हाधिकारी नितेश पाटील

  बेळगाव : हर घर तिरंगा अभियान सुरू करण्यात आले. 13 ते 15 असे तीन दिवस जिल्ह्यातील घरोघरी राष्ट्रध्वज फडकवून सर्वांच्या मनात देशभक्ती रुजविणार असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राज्यभरात हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे. मोहीम यशस्वी करण्यासाठी जनतेनेही स्वेच्छेने सहभागी होऊन …

Read More »

बिजगर्णीत ‘माझी माती, माझा देश’ अभियान सोहळा संपन्न

  बेळगाव : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता सोहळ्यानिमित्त ‘माझी माती, माझा देश’ अभियान, आजपासून बिजगर्णी गावातून सुरुवात करण्यात आली. जवळपास एक हजार हून अधिक वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावून पर्यावरण रक्षण कसे आणि का.. करावे याची माहिती सुभेदार हरीचंद्र शिंदे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिली. बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी गावात मराठा लाईट इन्फंट्री, …

Read More »

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांची फेरनिवड : रमेश जारकीहोळी, किरण जाधव यांनी केले अभिनंदन

  नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष यांची याच पदावर फेरनिवड करण्यात आली आहे. त्यांनी दशकभरापासून देशभरातील भाजप संघटनेचे कार्यक्षमतेने नेतृत्व केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर पुन्हा एकदा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या या कार्यकाळात पक्षाच्या कार्यकर्त्यांना अधिक प्रेरणा …

Read More »