नवी दिल्ली : मणिपूरमध्ये जे काही चाललं आहे ते दुर्दैवी असून दोषींना कडक शिक्षा देण्यात येईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत सांगितलं. मणिपूरमध्ये लवकरच शांतीचा सूर्य उगवेल, मणिपूरच्या मागे देश ठाम उभा आहे असंही ते म्हणाले. मणिपूरची आजची स्थिती ही काँग्रेसच्या काळात निर्माण झाल्याचा आरोपही मोदींनी केला. …
Read More »Recent Posts
शाळा इमारतींच्या दुरुस्तीसाठी तातडीने अनुदान उपलब्ध करावे : खानापूर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली पाहणी
खानापूर : खानापूर तालुक्यातील अनेक मराठी शाळांच्या इमारतींची पडझड झाली आहे. त्यामुळे विद्यार्थांना त्रास सहन करावा लागत असल्याने त्यामुळे शाळा इमारतींच्या दुरुस्तीसाठी तातडीने अनुदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने करण्यात आली आहे. तालुका समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी पावसाने नुकसान झालेल्या विविध शाळांची पाहणी केली तसेच …
Read More »राज्यात ‘गृहलक्ष्मी’ योजनेचा २७ ऑगस्ट रोजी शुभारंभ!
बेळगाव : कर्नाटक सरकारच्या गॅरंटी योजनेतील बहुप्रतिष्ठीत अशी “गृहलक्ष्मी” योजनेला येत्या 27 ऑगस्ट रोजी चालना देण्यात येणार आहे, असे महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानसौध येथे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पंचायत व्यवस्थापन अधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीत म्हणाले की, 27 ऑगस्ट …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta