Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

धर्मराज सोसायटीच्या वतीने भावना बिळगोजी यांचा सत्कार!

  बेळगाव : भावना बिळगोजी यांनी पीएचडी सारखी पदवी संपादन करून हलगा गावांमध्ये एक आदर्श निर्माण केला आहे. बीई सारखे उच्च शिक्षण घेऊन त्यांनी प्राध्यापक ही से्वा करत असतानाच नोकरी बरोबरच आपले पुढील शिक्षणही सुरुवात ठेवून त्यांनी एमटेक व आता पीएचडी सारखी पदवी घेऊन त्या डॉक्टर बनल्या आहेत. यामुळे त्यांच्या …

Read More »

महाराष्ट्रातील युती ठाकरेंनी तोडली, भाजपनं नाही; पंतप्रधान मोदी

  नवी दिल्ली: महाराष्ट्रातील युती ठाकरेंनी तोडली, भाजपनं नव्हे असं पंतप्रधान मोदी एनडीए खासदारांच्या बैठकीत म्हणाले. एनडीएमधून बाहेर पडलेल्या पक्षांचा देखील त्यांनी दाखला दिला. यापुढे देखील आपल्याला एनडीए म्हणून काम करायचं आहे, काँग्रेसप्रमाणे भाजप अहंकारी नाही, त्यामुळे भाजप सत्तेवरून पायउतार होणार नाही, असंही मोदी म्हणाल्याचं कळतंय. काँग्रेसच्या स्वार्थामुळे प्रणव मुखर्जी, …

Read More »

सूर्या तळपला, तिलक चमकला; भारताचा वेस्ट इंडिजवर सात विकेटने विजय

  करो या मरोच्या मुकाबल्यात भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा सात विकेटने पराभव केला. वेस्ट इंडिजने दिलेले 160 धावांचे आव्हान भारताने सात विकेट आणि 13 चेंडू राखून सहज पार केले. सूर्यकुमार यादव याने वादळी अर्धशतक झळकावले त्याशिवाय तिलक वर्मा याने नाबाद 49 धावांची खेळी केली. पाच सामन्याच्या मालिकेत भारतीय संघाने कमबॅक …

Read More »