खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरात नेहमीच रहदारीची समस्या चर्चेत असते. अशीच चर्चा खानापूर तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर रहदारीची समस्या होत असल्याची चर्चा सर्व थरातुन होत आहे. खानापूर तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील असलेल्या जागेवर चहाच्या टपरी चालु होत्या. त्या बंद करून त्या जागेवर तहसील कार्यालयाकडून तारेचे कुंपण घातले असल्याने तहसील कार्यालयात …
Read More »Recent Posts
लोंबकळणाऱ्या विद्युत तारांकडे लक्ष द्या : गणेश मंडळांची मागणी
बेळगाव : बेळगाव शहरातील दक्षिण भागातील नार्वेकर गल्ली शहापूर आणि इतर परिसरातील रस्त्यावर खाली लोंबकळणाऱ्या विद्युत तारा वर ओढून सुरक्षित कराव्यात, अशी मागणी शहापूर नार्वेकर गल्लीच्या बाल गणेश सार्वजनिक श्री गणेश उत्सव मंडळाने महापालिका आयुक्तांकडे केली आहे. बाल गणेश सार्वजनिक श्री गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष सागर पाटील यांच्या नेतृत्वाखाली …
Read More »रविकांत तुपकर यांना भाजपकडून ऑफर : राजू शेट्टी यांचे गंभीर आरोप
स्वाभिमानीमध्ये फूट पाडण्याचा डाव पुणे : शेतकऱ्यांसाठी काम करणारी संघटना अशी ओळख असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत मागच्या काही दिवसांपासून कुरबुर पाहायला मिळतेय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर मागच्या काही दिवसांपासून नाराज आहेत. त्यांनी उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवली आहे. अशातच संघटनेतील या बाबींवर चर्चा करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta