Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

सीमोल्लंघन कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसंदर्भात बेळगाव मनपा आयुक्त बी. शुभा यांना निवेदन

  बेळगाव : आज दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी मध्यवर्ती सार्वजनिक नवरात्र – दसरा महोत्सव महामंडळाच्या वतीने येणाऱ्या 2 ऑक्टोबर 2025 रोजी सीमोल्लंघन कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसंदर्भात बेळगाव मनपा आयुक्त बी. शुभा यांना निवेदन देण्यात आले. शेकडो वर्षाची परंपरा असलेला बेळगावचा दसरा महोत्सव सालाबाद प्रमाणे “सीमोल्लंघन मैदान” (मराठी विद्यानिकेतन मैदान कॅम्प) येथे …

Read More »

येळ्ळूर ग्राम पंचायतच्या माध्यमातून 15वा वित्त आयोग व निधी- 2 च्या फंडातून कामांना चालना

  येळ्ळूर : येळ्ळूर येथील हणमंत गौड नगर येथील नागरिकांनी व पाटील समाजातील जनतेने माजी ग्राम पंचायत अध्यक्ष व विद्यमान सदस्य सतीश पाटील यांच्याकडे हणमंत गौड नगर येथील लाईटची समस्या मांडून प्रत्येक्षात निदर्शनाला आणून दिली. या कामांचा पाठपुरवठा ग्राम पंचायतमधील बैठकांमध्ये वारंवार करून अध्यक्ष, पीडिओ व सभागृहा समोर तेथील समस्या …

Read More »

एआय : आधुनिक पत्रकारितेचे ब्रह्मास्त्र : डॉ. नवीन आनंद जोशी

  भोपाळ : भारताच्या लोकशाहीची ताकद फक्त संसद आणि विधानसभांवर मोजली जात नाही. तर लोकशाहीची खंबीरता ही, चौथ्या स्तंभात अर्थात पत्रकारितेत दडलेली आहे असे प्रतिपादन मध्यप्रदेशचे ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर नवीन जोशी यांनी बोलताना केले आहे. जनता आणि शासन यांच्यामध्ये संवाद साधण्याचे धुव्याचे काम पत्रकार करीत असतात.परंतू दुर्दैवाची बाब म्हणजे विशेषतः …

Read More »