Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

गणेशोत्सवाच्या दीड महिना आधीच श्रीमूर्ती विसर्जन व्यवस्थेच्या हालचाली

  बेळगाव : पुढील महिन्यात 19 सप्टेंबर पासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. 28 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव महापालिकेने तब्बल दीड महिना आधीच श्रीमूर्ती विसर्जना संदर्भात हालचाली सुरू केल्या आहेत. महापौर शोभा सोमणाचे तसेच काही नगरसेवक आणि अधिकाऱ्यांनी आज सोमवारी दक्षिण भागातील विविध ठिकाणच्या श्रीमूर्ती विसर्जन तलावांना …

Read More »

कंग्राळी बुद्रुक कलमेश्वर सोसायटीची सभा खेळीमेळीत; सभासदांच्या गुणी मुलांचा गौरव

  बेळगाव : कंग्राळी बुद्रुक येथील श्री कलमेश्वर को. ऑप. क्रेडिट सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा व सभासदांच्या गुणी विद्यार्थ्यांचा गौरव व मान्यवरांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम रविवारी संस्थेच्या सभागृहामध्ये पार पडला. सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष तानाजी पाटील होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष सुभाष हुद्दार, संचालक जी. वाय. अष्टेकर, विजय पावशे, नाथाजी पाटील, संतोष …

Read More »

मध्यवर्ती बस स्थानकावर पाकीटमारीच्या घटनांत वाढ

  बेळगाव : मध्यवर्ती बस स्थानकावर पाकीटमारीचे प्रकार वाढीस लागले आहेत. रविवारी रात्री संकेश्वर येथील एका महिलेच्या बॅगमधून दहा हजार रुपये लांबवल्याची घटना घडली आहे. या घटनेने बस स्थानकावरील गैरप्रकार चव्हाट्यावर आले आहेत. मध्यवर्ती बस स्थानकात भुरट्या चोऱ्या करणाऱ्या पाकीटमारांचा सुळसुळाट झाला आहे. रविवारी सायंकाळी साडे सात ते आठ या …

Read More »