बेळगाव : शेतकऱ्यांचा मोठा विरोध असतानाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रिंगरोडसाठी अधिसूचना काढली असून याविरोधात आता उच्च न्यायालयात लढा देण्याचा निर्धार तालुका म. ए. समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांनी घेतला. कॉलेज रोडवरील तालुका म. ए. समितीच्या कार्यालयात शनिवारी शेतकऱ्यांची बैठक झाली. अध्यक्षस्थानी ऍड. राजाभाऊ पाटील होते. रिंगरोडविरोधात शेतकरी वर्षभरापासून तीव्र लढा देत …
Read More »Recent Posts
निपाणी तालुक्यात ३१ घरांची पडझड
नुकसानीचा अहवाल तयार; वर्गवारी नुसार मिळणार भरपाई निपाणी (वार्ता) : गेल्या पंधरा दिवसांत झालेल्या संततधार पावसामुळे निपाणी तालुक्यात रविवारपर्यंत (ता. ६) सुमारे ३१ घरांची झाली आहे. झालेल्या घरांचा अहवाल तहसील कार्यालयाने बनविला असून तो जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे. पडझडीच्या प्रभागात ५० हजार ते ५ लाख रुपयांपर्यंत भरपाई मिळणार …
Read More »मणिपूर, हरियाणाप्रमाणे महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा कट; संजय राऊत यांचा गंभीर आरोप
मुंबई : देशात मणिपूरसह काही राज्यांमध्ये दंगली होत आहेत. मणिपूरमध्ये तर गेल्या तीन महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे. परवा तर संतप्त जमावाने जवानांचा शस्त्रसाठाच पळवून नेला. त्यामुळे या भागातील वातावरण तापलं आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. मणिपूर, हरियाणाप्रमाणेच महाराष्ट्रातही दंगली घडवण्याचा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta