Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

भाजपचे सुरेश घाटगे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटात प्रवेश

  चंदगड : राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर शरद पवार गटाचे आमदार नेते व कार्यकर्ते अजित पवार गटाकडे वळतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. काही प्रमाणात हा अंदाज खरा ठरला. काही आमदार राष्ट्रवादीतून अजित पवार गटाकडे गेले. या उलट अजित पवारांकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली की काय अशी परिस्थिती अजित …

Read More »

खानापूर डेपोच्या बस गाड्या सर्विस रस्त्याने सोडाव्यात : विद्यार्थ्यांचे डेपो मॅनेजरना निवेदन

  खानापूर : खानापूर डेपोच्या बस गाड्या बेळगावकडे जाताना व खानापूरला येत असताना सर्विस रस्त्याने न येता परस्पर जात असल्याने विद्यार्थी वर्गाचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच प्रवासी वर्गाला सुद्धा त्रास होत आहे. खानापूरकडे व बेळगावकडे जाणाऱ्या बस गाड्या सर्विस रस्त्याने येऊन निटूर, इदलहोंड, गणेबैल, या ठिकाणी न थांबता परस्पर …

Read More »

चंदगड मतदारसंघातील गोठवलेल्या ५० कोटींच्या विकासकामांना वेग : आ. राजेश पाटील

  तेऊरवाडी (एस. के. पाटील) : महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेली चंदगड विधानसभा मतदारसंघातील अनेक कामे रखडली होती. पुन्हा सत्तेत सहभागी झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व कामांची स्थगिती उठवण्यात आली आहे. यामुळे पुन्हा एकदा चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या विकासकामांना वेग मिळाला असल्याची माहिती आमदार राजेश पाटील यांनी …

Read More »