Sunday , December 28 2025
Breaking News

Recent Posts

केंचेवाडीच्या विकासाला मिळणार गती, ४० लाखांचा निधी मंजूर

चंदगड : चंदगड मतदार संघाचे आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांच्या फंडातून ४० लाखांचा निधी मंजूर झाल्याने केंचेवाडी (ता. चंदगड) गावच्या विकासाला गती मिळणार आहे. केंचेवाडी गाव चंदगड अडकूर या राज्य महामार्ग १८९ मार्गापासून आतमध्ये आहे. या गावाला जाण्यासाठी आमरोळी, सातवणे व केरवडे फाट्यावरून दोन ते तीन किमी अंतर चालत जावे …

Read More »

गांजा विक्री प्रकरणी खानापूरात एकाला अटक

  खानापूर : खानापूर – असोगा रोडवर 600 ग्रॅम गांजा जप्त करून याप्रकरणी एकाला खानापूर पोलिसांनी अटक केली आहे. खानापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक मंजुनाथ नाईक, उपनिरीक्षक गिरीश एम. आणि गांजा विक्री करणाऱ्या दीपक कुधाळे याला अटक करण्यात आली. त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे 600 ग्रॅम गांजा आढळून आला. खानापूर पोलिसांनी …

Read More »

आण्णाभाऊ साठेचे कार्य समाजाला प्रेरणादायी

  राजेंद्र वडर : गळतगा येथे अण्णाभाऊ साठे जयंती निपाणी (वार्ता) : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे विचार समाजाला पोषक तर होतेच. शिवाय त्यांनी समाजाच्या सुधारणेसाठी नेहमीच कार्य केले आहे. आपल्या शाहिरीतून त्यांनी समाजातील अनिष्ठ प्रथा, परंपराना बंद केल्या. आजही त्यांचे आचार, विचार आणि संस्कार समाजाला प्रेरणादायी ठरतात. फक्त त्यांची जयंती …

Read More »