Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

विविध मागण्यांसाठी अभाविपची बेळगावात निदर्शने

  बेळगाव : विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने बेळगावात निदर्शने करण्यात आली. सरकारने विद्यापीठांना पुरेसे अनुदान द्यावे, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, कॉलेज विद्यार्थ्यांना सुसज्ज हॉस्टेल्स आणि तेथे आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्यावीत, बस पासचे समर्पक वितरण करावे आदी मागण्यांसाठी अभाविपच्या वतीने बेळगावातील टिळकवाडीतील आरपीडी क्रॉस येथे …

Read More »

शाळा नंबर 5 चव्हाट गल्ली येथे लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी व मुलांना दप्तरांचे वाटप

  बेळगाव : येथील मराठी शाळा क्रमांक 5 येथे मंगळवार (ता.1) रोजी लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी आणि लोकशाहीर जन्मदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम करण्यात आला. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. दीपक किल्लेकर होते. यावेळी विजयनगर येथील बेळगावकर हार्डवेअरचे मालक श्री. बेळगांवकर यांच्याकडून इयत्ता पहिलीच्या सर्व विदयार्थ्यांना शालेय दप्तर वाटप करण्यात आले. तसेच सरकार मार्फत …

Read More »

राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; खासदारकी परत मिळणार…

  नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधींना मोठा दिलासा मिळाला असून मोदी आडनावाच्या मानहाणीप्रकरणी मिळालेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी पुन्हा मिळणार आहे. मोदी आडनावाची मानहानी केल्याप्रकरणी राहुल गांधी यांना गुजरातच्या न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर लोकसभा …

Read More »