कोल्हापूर : दहशतवादी असल्याच्या संशयावरून दहशतवाद प्रतिबंधक विभागाच्या पुणे शाखेने मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान ऊर्फ अमीर अब्दुल हमीद खान, मोहम्मद युनूस मोहम्मद याकूब साकी यांना अटक केली. या दोघांनी आंबोलीच्या जंगलात स्फोटकांची चाचणी केल्याची माहिती तपासात पुढे आले. त्यामुळे पुणे एटीएसच्या पाच जणांच्या पथकाने आंबोलीच्या जंगलात गुरुवारी (ता.२७) …
Read More »Recent Posts
सुळगा (ये) ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणूक लांबणीवर
बेळगाव : सुळगा (ये) ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणूक लांबणीवर पडली आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी दोनवेळा निवडणूक पुढे ढकलण्यात आली असून याबाबत आता जिल्हाधिकाऱ्यांकडे निवडणूक अधिकारी म्हणून असणारे अशोक शिरुर यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली आहे. सुळगा (ये) ग्राम पंचायत अध्यक्षपदासाठी मागासवर्गीय अ आरक्षण जाहीर झाले आहे. यासाठी एका …
Read More »बुलढाण्यात दोन बसेसची समोरासमोर धडक, भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू, तर 21 जखमी
मलकापूर : मलकापूर शहरातील महामार्ग क्रमांक सहा वरती भीषण अपघात झाला आहे. दोन ट्रॅव्हल्स समोरासमोर भिडल्याने सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 25 ते 30 जण जखमी झाले आहेत. यामधील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही घटना आज पहाटे ( 29 जुलै) तीन वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta